मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी अडचणी आता वाढताना दिसतायत.. राज ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला.. घालून दिलेले नियम आणि अटी धाब्यावर बसवत सभा घेतली.. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार.. अशी चर्चा रंगलेय... मनसेच्या १३ हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्यात... तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा पोलिस महासंचालकांनी दिलाय... एकीकडे मनसेविरोधात पोलिसांकडून होणार्या कारवाईचं संकट गडद होत असतानाच, मनसेची सभा उधळून लावू अशी धमकी देणाऱ्या भीम आर्मीने तर आता थेट आम्ही सोडणार नाही, असं म्हणत धमकी देऊन टाकलेय... Guruprasad vo
#Rajthackeray #Ashikkambale #Bhimarmy #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat